पुण्यात नग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्येचा संशय…, पण सत्य काही वेगळंच…

पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. आता देखील एका महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्यामुळे बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला... पण सत्य काही वेगळंच होतं... मन विचलित करणारी आहे घटना...