तुळस पूजा कशी करावी? कोणत्या वेळी केल्यावर मिळेल सर्वात जास्त फायदा?
नियमांनुसार, जो कोणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. अशा परिस्थितीत जाणून घेऊया तुळशीजवळ दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती?