अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. मात्र, हे युद्ध काही काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता मोठी खळबळ उडाली. अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला.