आधी किरेन रिजिजू, नंतर मोदींशी भेट! दिल्लीत नेमकं काय घडतंय? दीड तासाच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर निघून गेले. मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच त्यांच्या अचानक दिल्लीला जाण्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.