‘दृश्यम’पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर 10 पैकी 8.2 रेटिंग
आयएमडीबीवर या चित्रपटाला 10 पैकी 8.2 रेटिंग मिळाली आहे. आयएमडीबीवर ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे, तेच रेटिंग देतात. 8.2 या रेटिंगवरूनच हा चित्रपट किती दमदार असेल, हे लक्षात येतं.