संध्याकाळी 7 नंतर शूटिंग न करणारा सुपरस्टार, दिग्दर्शकने रात्रीचा सीन सांगताच गाडीतून उतरवले, कोण आहे हा अभिनेता?
बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता ज्याने कधीच केलं नाही संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शूटिंग. एकदा दिग्दर्शकाने रात्रीचा सीन सांगताच त्याला अर्ध्या रस्त्यामध्ये उतरवलं.