Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 18 वा दिवस आहे. 18 व्या दिवशी इराणला सर्वात मोठा धक्का बसला आहे. इस्त्रालयकडून इराणवर भीषण एअर स्ट्राईक करण्यात आला आहे.