Multibagger Stock: 98 पैशांचा स्टॉक आणि गुंतवणुकदारांच्या उड्या, तेजीचे सत्र संपता संपेना
Share Market: मंगळवारी या पेनी स्टॉकमध्ये तुफान आले. एक रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखिमीची मानले जाते. या स्टॉकमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.