Benjamin Netanyahu: नेतन्याहू यांचे शिक्षण किती? या जागतिक कंपनीत करत होते काम
Benjamin Netanyahu Education: इराण इस्त्रायल संघर्षात बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या वार्तांनी गोंधळ उडवून दिलेला आहे. पण नेतन्याहू यांचे शिक्षण किती झालेले हे तुम्हाला माहिती आहे का? राजकारणात येण्यापूर्वी ते काय करत होते?