Ambadas Danve | तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत, दानवेंची टीका

महसूल मंत्र्यांनी स्वतःच्याच आमदारांना भूमाफिया म्हंटल्याचे चांगले आहे, पण फक्त शब्दपुरते हे राहिले नाही, पत्रातील आदेशाची अंमलबजावणी झाली तरच महसूल मंत्र्यांना खऱ्या अर्थाने मानावे लागेल. अन्यथा, तू मारल्यासारखं मी रडल्यासारखं हाच प्रकार भाजपचे नेते करत असतात.