Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’ची डिमांड एवढी की थिएटर मालकांना घ्यावा लागला मोठा निर्णय
Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगद्वारेच या चित्रपटाने जगभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांची इतकी वाढती मागणी पाहून थिएटर मालकांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.