भारतातील असं एक गाव जिथे महिला फक्त गरोदर होण्यासाठीच येतात, गावातील पुरुषांना किती पैसे मिळतात ?

भारतामध्ये असं एक गाव आहे, जिथे महिला या फक्त गर्भधारणेसाठीच येतात. या महिला त्याबदल्यात या गावातील पुरुषांना पैसे देखील देतात. हे एकण्यासाठी विचित्र वाटेल, मात्र हे खरं आहे. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? यामागे नेमकं कारण काय आहे?