आपलं स्वयंपाक घर हे ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. आपण स्वयंपाक घरात स्वयंपाक तयार करतो. जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना आपल्या हातून अशा काही छोट्या-छोट्या चुका होतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.