या 5 देशांच्या एअर डिफेन्स सिस्टीम जगात शक्तीशाली, युद्धाचा निकाल फिरवतात

आधुनिक युद्धात एअर डिफेन्स सिस्टीमची भूमिका महत्वाची झाली आहे. ही हवेतील ड्रोन, क्रुझ आणि बॅलिस्टिक मिसाईलना त्यांच्या टार्गेटपर्यंत पोहचण्याआधीच हवेत नष्ट करते. चला जगातील टॉप-५ शक्तीशाली एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या ते पाहूयात....