'फुला' या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेणारी ही कथा आहे. या चित्रपटात सात गाण्यांचा अल्बम आहे.