नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर आता गीतकार रकीब आलमने आपली बाजू मांडली आहे. गाण्याचे बोल इतके अश्लील का लिहिले, असा सवाल विचारला असता, तो म्हणाला..