माझ्या लेकीचा गुन्हा काय? ॲसिड हल्ला झालेल्या चिमुरडीच्या आईचा टाहो, कडकडीत बंदची हाक

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये ६ वीतील मुलीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या भ्याड कृत्याविरोधात वडगावपान ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून पीडित मुलीवर लोणी येथे उपचार सुरू आहेत.