Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेसारखीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. या योजनेच्या 8 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकर्यांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली आहे. या दिवशी योजनेचा 8 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल.