‘चोली के पीछे’ चालतं मग हे का नाही? अश्लील गाण्यावर दिग्दर्शकाच्या पत्नीचा उलट सवाल

नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या 'सरके चुनर' या गाण्यावर मोठा वाद झाल्यानंतर आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या गाण्याचे बोल अत्यंत घाणेरडे आणि अश्लील लिहिल्याचा आरोप केला जात आहे.