मुंबई महापालिकेत राडा, शिवसेना शिंदे गट संतापला, नेमकं काय घडलं?
मुंबई महापालिकेच्या क्लीन लीग कार्यक्रमात उपमहापौरांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याने प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप अमेय घोले यांनी केला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत नाराजी व्यक्त केली आहे.