Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच
Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका व्यक्तीने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगलेली आहे.