मोठी बातमी! आणखी 6 देश इराणविरोधात मैदानात, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना निरोप, जगभरात मोठी खळबळ

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, इराणचा एकीकेड अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात तर लढा सुरूच आहे. मात्र आता इराणला आणखी सहा देशांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.