या देशात अखेरचा पेट्रोल पंपही लवकरच बंद होणार, विना पेट्रोल-डिझेल कसा धावतो हा देश?

No Need Crude Oil: सध्या मध्य-पूर्वेतील युद्धामुळे अनेक देश महागाईच्या टप्प्यात अडकले आहेत. पेट्रोल-डिझेलसह एलपीजी, सीएनजीच्या किंमती भडकल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. पण या देशात अखेरचा पेट्रोल पंपही लवकरच बंद होणार आहे.