गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या नियम

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण नवीन सुरुवात आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. असाच एक पवित्र सण म्हणजे गुढी पाडवा, जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी घराच्या कोणत्या दिशेला गुढी उभारणे महत्वाचे आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.