भर उन्हाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात स्विमिंग पूल, 17 जणांसाठी परफेक्ट ठिकाण, प्राजक्ताचं फार्महाऊस पाहून…

उन्हाळ्यात जर तुम्हाला देखील कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निसर्गाच्या सानिध्यात स्विमिंगचा आनंद घेयचा असेल तर प्राजक्ता माळीचं फार्महाऊस फायदेशीर ठरू शकते.