उत्तर कोरियात निवडणूक झाली आहे. संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले जात असताना आता उत्तर कोरियात आश्चर्यकारक निकाल लागला आहे. किम जोंग उनला पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे.