हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणार्या समस्यांवर वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना आर्थिक समस्या असतात, पैसा कितीही कमावला तरी तो हातात टिकत नाही. बँक बॅलन्स वाढत नाही. या समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.