आयपीएल इतिहासात या दिग्गज खेळाडूंनी एकही षटकार मारलेला नाही, जाणून घ्या
आयपीएल स्पर्धा म्हंटलं तर षटकारांचा वर्षाव.. फलंदाज फलंदाजीला आला की गोलंदाजावर तुटून पडतो. पण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाच दिग्गज खेळाडूंना षटकार मारता आलेला नाहीत. कोट्यवधींची रक्कम मिळूनही त्यांनी षटकार मारलेला नाही.