Vastu Shastra : पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…
अनेकदा असं होतं की आपल्या पाकिटात पैसा टिकत नाही. त्यासाठी वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. आपलं पाकिट सदैव पैशांनी भरलेलं राहावं यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.