मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी
Nandurbar Guardian Minister : तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता नव्या पालकमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.