IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, जाणून घ्या पलटणची भक्कम आणि पडती बाजू कोणती?

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईची जेमी आणि पडती बाजू कोणती? याबाबत जाणून घेऊयात.