IPL 2026 : 19 व्या मोसमासाठी 10 संघांचे कर्णधार निश्चित, एकमेव विदेशी कॅप्टन कोण?

IPL 2026 Captain Name List : आयपीएलच्या 19 व्या मोसमाठी सर्व 10 संघ, खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या निमित्ताने आपण कोणत्या खेळाडूकडे कोणत्या संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे हे जाणून घेऊयात.