गारपिटीचे भयंकर संकट! 7 जिल्हे संकटात, थेट हाय अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याचे..

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला. मार्च महिन्याला सुरूवात झाली असून राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. सतत पाऊस सुरू आहे. काल झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले.