Gudi Padwa 2026 LIVE : यंदा डोंबिवलीत’वंदे मातरम्’ 150 वर्षांवर आधारित स्वागतयात्रा

Gudi Padwa 2026 Live Updates in Marathi : आज गुढी पाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात सगळीकडे शोभा यात्रांची धूम आहे. पण मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे नागरिकांच्या मनात तेल आणि LPG गॅस तुटवड्याची चिंता आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.