रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी फडणवीसांकडून मोठी माहिती
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. विधान परिषदेच्या प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.