जगात हाहाकार! तेल युद्धात रूपांतर… ती एक चूक ठरली घातक, इराणकडून थेट…
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून अमेरिका आणि इस्त्रायलकडून या युद्धात मोठी चूक झाली. या चुकीचा थेट परिणाम आखाती देशांना भोगावा लागत आहे. मोठे हल्ले रिफायनरीवर केले जात आहेत. यामुळे आता तेलाच्या किमती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.