Dhurandhar 2: ‘किलिंग मशीन’ हमजाचा कराचीत धुमाकूळ; ‘धुरंधर 2’ पाहून अक्षरश: अंगावर येईल काटा!

रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हा रिव्ह्यू नक्की वाचा. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर जगभरातील थिएटर्समध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.