Middle East War : भारत युद्ध लढत नसला तरी आता ती वेळ आलीय की पंतप्रधान मोदींनी लगेच या व्यक्तीला फोन फिरवावा

Middle East War : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात भारताची भूमिका तटस्थतेची आहे. पण या युद्धात आता अशी वेळ आलीय की, पंतप्रधान मोदींनी लगेच एक फोन करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अजून भीषण होत चाललं आहे.