Guerrilla 450 की Triumph Speed 400, यापैकी कोणती बेस्ट? जाणून घ्या

रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450 आणि ट्रायम्फ स्पीड 400 या मिड कॅपेसिटी सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक आहेत. गुरिल्ला 450 अधिक टॉर्क आणि आधुनिक फीचर्स ऑफर करते.