इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे थेट अमेरिकेच्या नागरिकांसह अधिकाऱ्यांना मोठे आवाहन, गेम पलटला..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. हे युद्ध आता फक्त तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही तर याच्या झळ थेट जगातील अनेक देशांना बसत आहेत. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच इस्त्रायलकडून घातक पाऊस उचलण्यात आले.