मुंबईतल्या बीकेसी इथल्या पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या ई-मेलची माहिती त्वरित पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी बॉम्ब-शोधक आणि बॉम्ब निकामी करणारं पथक दाखल झालं.