Mohan Bhagwat: Gen Z संघाच्या शाखेत? प्लॅन काय? मोहन भागवतांचं थेट उत्तर, कोणता पाहिला इंग्रजी चित्रपट?

RSS Chief Mohan Bhagwat: संघ आता कात टाकत आहे. संघाची कार्यप्रणाली बदलणार नसली तरी बदलत्या जगाचा पासवर्ड संघ आत्मसात करत आहे. नव्या दमाचा ऑनलाईन आणि सोशल मीडिया दिमतीला तर घेणारच आहे. पण जेन झीवर संघाने लक्ष केंद्रित केले आहे.