लिंगपिसाट ज्योतिषाचे पाद्यपूजन भोवणार, संभाजी राजेंची एन्ट्री, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, आता मुख्यमंत्र्यांनीच चाकणकरांचा राजीनामा घ्यावा
सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे की अशोक खरात हे कोण आहेत? एका महिलेच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आता या प्रकरणावर संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.