Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..

Dhurandhar 2 Controversy : बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आज भारतासह जगभरात प्रदर्शित झालाय. हा चित्रपट प्रदर्शित होत असतानाच एक मोठा वाद झालाय. याआधी धुरंधरच्या पहिल्या पार्टला सुद्ध प्रपोगेडा चित्रपट ठरवण्याचा प्रयत्न झाला होता.