डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? रॉ च्या माजी प्रमुखाचा धक्कादायक दावा; इराणमुळे भारतालाही…
Raw : भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी इराण आणि अमेरिकेतील युद्धाबाबत मोठे विधान केले. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.