Petrol Diesel Rate: आनंदवार्ता धडकली, पेट्रोल-डिझेलच्या भडकणार नाहीत किंमती? सरकारचा मोठा धमाका

Petrol Diesel Rate: इराण युद्धाच्या भडक्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे LPG Cylinder च्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ होण्याची नागरिकांना चिंता सतावत आहे. पण देशातंर्गत इंधन दरवाढ होऊ नये यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.