IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?
India vs Pakistan : हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनिमित्ताने भारत आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. त्या व्यतिरिक्त टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान असणार? जाणून घ्या.