आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायझी तयारी करत आहेत. लखनौ सुपर जायंट्सने देखील नव्या खेळाडूंसह सराव सुरू केला आहे. नुकताच अर्जुन तेंडुलकर या ताफ्यात रूजू झाला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. सराव दरम्यान या दोघांची बॅटच्या वजनावरून चर्चा झाली.