Vaibhav Sooryavanshi And Ravindra Jadeja Video : वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी कंबर कसली आहे. वैभवने अनुभवी रवींद्र जडेजाच्या बॉलिंगचा सामना करत फटकेबाजी केली आहे.