महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड; छापेमारी करताच जे सापडलं त्याने…
Ashok Kharat Case : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले होते. आता त्याच्या घरातून धक्कादायक वस्तू सापडली आहे.